Home अकोले अकोले तालुक्यात दोन मृत्यू तर तब्बल ३०८ नवे बाधित

अकोले तालुक्यात दोन मृत्यू तर तब्बल ३०८ नवे बाधित

Akole taluka Corona Update Today 308

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज रविवारी सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज तब्बल ३०८ रुग्ण बाधित आढळून आले आहे तर दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेहंदूरी येथील एक जण व सुगाव खुर्द येथील एक जणाचा करोनाने मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ६९१७ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू ६८ झाले आहे.

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालीलप्रमाणे बाधित आढळून आले आहेत.  

वीरगाव: ४

अकोले: २६

अगस्ती: १

कारखाना रोड: १

वाशेरे: २

चितळवेढे: १

अंभोळ: २

विठे: १

टाकळी: १

पिंपळगाव निपाणी: २

देवठाण: ५  

कुंभेफळ: १

शिवाजीनगर: २

पांगरी: १

गोंदुशी: १

लाडगाव: २

उंचखडक: १

धुमाळवाडी: १०

धुमाळवाडी रोड: ५

धामणगाव आवारी: ५

समशेरपूर: ३८

शिळवंडी: १

तामकरवाडी समशेरपूर: २

पागीरवाढी समशेरपूर: १

पिंपळे समशेरपूर: १

खिरविरे: १

मुथाळणे: ८

घोडसरवाडी: २

टाहाकारी: ३

केळी रुम्हनवाडी: १

केळी: ५

सावरगाव पाट: २

करंडी: ६

जांभळे: ३

ओतूर पुणे: २

ब्राम्ह्नावाडा: २

जाचकवाडी: ३

बहिरवाडी: २

चास: १

कोम्भाळणे : १

गणोरे: ४

सोनेवाडी सिन्नर: १

सांगवी: १

राजूर: ४३

कातळापूर: ८

तेरुंगण: १

शीरपुंजे: ३

केळुंगण: १

सावरकुटे: २

धामणवन: २

पाडळणे: १

शेंडी: २

रंधा: १

भोजदरी: १

वाघादरी: २

पेंडशेत: १  

वांजूळ शेत: १

घोटी कोहाने: १

लव्हाळी: १

कोतूळ: ५

शिळवंडी: २

मवेशी: १

गर्दनी: ५ ६

पिंपळगाव: ४

निम्ब्रळ: ४

मेहंदुरी: ४

इंदोरी: ३

रुंभोडी: ३

म्हाळादेवी: ४

कळस: ३

कळस बुद्रुक: २

नवलेवाडी: १०

पांडोशी: १

तांभोळ: ३

पैठण: १

शेकईवाडी: ३

शिदवड: २

आंबड: ३

खानापूर: २

लिंगदेव: ३

ढोकरी: १

भंडारदरा: १

सुगाव बुद्रुक: १

Web Title: Akole taluka Corona Update Today 308

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here