Home अकोले दिलासादायक: अकोले तालुक्यात करोना बाधित रुग्ण संख्या घटली  

दिलासादायक: अकोले तालुक्यात करोना बाधित रुग्ण संख्या घटली  

Akole Taluka Decrease Corona 

अकोले | Akole: तालुक्यातील करोनाबाधितांची चालू आठवड्यात अगदी कमी होताना दिसून येत आहे. आज प्राप्त अहवालात सात व्यक्ती बाधित आढळून आल्या आहे.

यामध्ये कोतूळ येथील चार बाधित आढळून आले आहेत.  तालुक्यातील करोनाबाधीतांची संख्या १९३३ वर पोहोचली आहे.

आज अॅटीजेन चाचणीत पाच जण तर खासगी रुग्णालयातून दोन जण बाधित आढळून आल्या आहेत. यामध्ये ब्राम्हणवाडा येथील ४२ वर्षीय पुरुष, बेलापूर येथील ४७ वर्षीय महिला, कोतूळ येथील ६६,४६,१४,४५ वर्षीय पुरुष, पाडोसी येथील २५ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka Decrease Corona 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here