अकोले: अकोले तालुक्यातील १६६ गावांसाठी पावणे चार कोटींचा निधी
अकोले: अकोले तालुक्यातील १६६ गावांसाठी पावणे चार कोटींचा निधी
अकोले: अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी थेट निधी उपलब्ध करून देण्याची योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. अकोले तालुक्यातील १६६ गावांसाठी ३ कोटी ८३ लाख ६७ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतच्या विकासासाठी आदिवासी उपाय योजनेन्तर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पद्धती विचारात न घेता थेट ग्रामपंचायतिना पाच टक्के निधी दिला जात आहे. अकोले तालुक्यातील ग्रामपंचायातीना निधी मिळणार असून या निधीतून गावात पायाभूत सुविधा, वनहक्क अधिनियमांची अंमलबाजावणी, आरोग्य, स्वच्छता व शिक्षणाच्या सुविधा निर्माण करणे, जलसंधारानाची कामे केली जाणार आहे. हा निधी ग्रामपंचायतीच्या राष्ट्रीय बँकेच्या खात्यात थेट खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीचा हस्तक्षेप राहणार नाही. निधी उपलब्ध होताच ग्रामसभेत कामांची मान्यता घेऊन कामे सुरु केली जाणार आहे.
पहा बातमीत-संगमनेर: गायींच्या गोठ्यात बिबट्याचा हल्ला – बिबट्याचा मृत्यू
पहा बातमीत -संगमनेर: विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
Website Title: akole taluka development of the GramPanchayat
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: