Home अकोले अकोले: देवठाण येथील युवकाने घेतली फाशी

अकोले: देवठाण येथील युवकाने घेतली फाशी

अकोले: देवठाण येथील युवकाने घेतली फाशी

अकोले: अकोले तालुक्यातील देवठाण येथील मध्यमवयीन युवकाने फाशी घेतल्याची घटना घडली आहे. या युवकाचे नाव गोपाळ ढवळा पथवे असे नाव आहे. या मध्यमवर्गीय युवकाने ताम्भोळ येथील वाघोबा नगर येथील रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडाला रात्रीच्या सुमारास फाशी घेतली आहे. फाशी घेण्यामागचे कारण मात्र अजून गुलदस्त्यात आहे. सदरच्या व्यक्तीची एम.एच १७ ३८३० या क्रमांकाची गाडी रोडलगत लावलेली आढळून आलेली आहे. या व्यक्तीच्या अंगावर गणपती मिरवणुकीचा शर्ट व मागील बाजूने अशोक असे नाव आहे.  

Website Title: Akole Taluka devthan Young man Suciede


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here