Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आढळले आज इतके रुग्ण

Akole: अकोले तालुक्यात आढळले आज इतके रुग्ण

Akole Taluka Found Corona patient Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २९३२ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात ८२ चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये आठ जण बाधित आढळून आले आहेत. तर खासगी अहवालात चार जण बाधित आढळून आले आहेत. प्राप्त झालेल्या अहवालानुसार पिंपळदरी येथे २३ वर्षीय पुरुष, धामणगाव पाट येथे २६ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ३० वर्षीय पुरुष, ५९ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, वीरगाव येथे ३८ वर्षीय पुरुष, अकोले येथे ४० वर्षीय पुरुष, राजूर येथे ५५ वर्षीय पुरुष, पाण्याच्या टाकीजवळ धुमाळवाडी ५५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी ४९ वर्षीय पुरुष, सुगाव ४० वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे ७४ वर्षीय पुरुष असे १२ जण बाधित आढळून आले आहेत. आज तालुक्यात बाधितांची संख्या घटलेली दिसून येत आहे.

Web Title: Akole Taluka Found Corona patient Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here