Home अकोले अकोले: आरोपीचा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला

अकोले: आरोपीचा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला

अकोले: आरोपीचा जेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसला

अकोले: औषध उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी तुरुंगातून बाहेर काढले असता हाताला बेड्या घालत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी सोमनाथ बाळासाहेब गायकवाड या सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, चोरीच्या गुन्ह्यात अकोले येथे अटक असलेला आरोपी सोमनाथ गायकवाड (वय ३०, टाकळी) यांनी आजारी असल्याचे सांगत त्यास दवाखान्यात औषध उपचारासाठी नेण्यासाठी लोकअप मधून बाहेर काढून त्यास हातात बेडी घालत असताना त्याने हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी सहायक फौजदार जेनुद्दिन फजल शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना मंगळवारी सकाळी ९:४५ च्या सुमारास घडली. आरोपीने झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला धान्य गोडावून जवळच पाठलाग करून पकडले. सदर आरोपीवर यापूर्वी चोरी , बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.

Website Title: akole taluka news Attempts to flee the accused’s prison


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here