अकोले – समशेरपूर येथील शेतकर्याचे भिक मांगो आंदोलन
अकोले – समशेरपूर येथील शेतकर्याचे भिक मांगो आंदोलन
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील शेतकरी मधुकर दराडे यांचे भिक मांगो आंदोलन सर्वांचे लक्ष वेधणार ठरलंय. सरकारच्या विरोधामध्ये हे आंदोलन असून गेल्या तीन वर्षापासून शेती मालाला भाव मिळत नाही त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय, पिक उभारणीसाठी पैसे नाहीत, यांसाठी तीन वर्षापूर्वी दराडे यांनी मुख्यमंत्री कडे मरण्याची परवानगी मागितली होती.
आता मात्र मरायचे नाही तर भिक मागून संसार चालवायचा असा निर्धार मधुकर दराडे यांनी केला. गेल्या तीन दिवसांपासून मधुकर दराडे भिक मागताय. आज अकोले बस परिसर येथे भिक मागून १२०० रु. मिळवले, या मिळविलेल्या १२०० रु. मधून मुख्यमंत्र्यासमोर भिक मागण्याचा संकल्प मधुकर दराडे यांनी केला.
संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
पहा: Kaala box office collection