Home संगमनेर संगमनेर – सावधान! चंदनापुरी घाटातील दरड कधीही कोसळू शकते.

संगमनेर – सावधान! चंदनापुरी घाटातील दरड कधीही कोसळू शकते.

संगमनेर – सावधान! चंदनापुरी घाटातील दरड कधीही कोसळू शकते.

पावसाळा सुरु झालाय पुणे नाशिक महामार्गावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते चंदनापुरी घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालाय. एक उंच असा कडा कधीही कोसळू शकेल त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. हा कडा पूर्णपणे सुटलेला असून एवढा मोठा कडा लावलेली जाळी अडू शकणार नाही. पावसाचे पाणी जिरून दरड कधीही कोसळेल अशी भीती येणाऱ्या जाणार्या वाहन चालकांना वाटतेय. या कड्याची उंची मोठी असून या मार्गावर वाहनाची रीघ लागतेय त्यामुळे या घाटामध्ये मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

महामार्ग अधिकार्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज बनलीये. मोठी दुर्घटना घडण्याआगोदर महामार्गाच्या अधिकार्यांनी पाहणी करून तो कडा वेळीच काढून घ्यावा अशी मागणी काही प्रवाशांनी केलीय.


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


पहा: Kaala box office collection


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here