Home संगमनेर संगमनेर- एस.टी.संपाने प्रवाशांचे हाल.

संगमनेर- एस.टी.संपाने प्रवाशांचे हाल.

संगमनेर एस.टी.संपाने प्रवाशांचे हाल.

एस.टी.कर्मचार्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यरात्री पुकारलेल्या संपामुळे बाहेरगावी जाणार्या येणाऱ्या प्रवाशांचे हाल होतायत. बस स्थानकावर प्रवाशांचे हाल होतायत. या संपात शिवसेनेच्या वाहतूक सेनेने मात्र सहभाग घेतला नाही.

For Even More Information Check This: Rajinikanth and Akshay Kumar’s 2.0 to postponed release date 2019

सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत संगमनेर आगारातील १२२ रद्द झाल्यात त्यामुळे खासगी वाहनधारकाकडे मागेल ते दराने पैसे देत प्रवास करत असे चित्र संगमनेरात पहावायास मिळाले. पुणे, नाशिक, श्रीरामपूर, अकोले आदि मार्गांवर खासगी वाहनधारकांकडून जादा भाडे आकारण्यात येते.

अचानक केलेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. बस कर्मचार्यांची पगारवाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. सरकारने याबाबत तोडगा न काढल्याने दोन वेळा एस.टी. महामार्गाच्या कर्मचार्यांनी संप केला होता. प्रत्यक्षात चार हजार रुपयांपर्यंत पगारवाढ कारण देत पुन्हा संपाचे हत्यार उपासण्यात आले. या संपामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून संगमनेर आगारामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. शिवसेनेचे वाहतूक कर्मचारी मात्र संपावर गेले नसल्याने एस.टी. सेवा अंशतः सुरूच आहे. एस टी, कर्मचार्यांच्या अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले.


संगमनेर अकोले न्यूज अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.


पहा: Kaala box office collection


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here