Home अकोले अकोले तालुक्यात पोल्ट्री फार्मच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या

अकोले तालुक्यात पोल्ट्री फार्मच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या

Akole Taluka Poultry Farm suicide 

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील वीरगाव येथील एका तरुणाने पोल्ट्री फार्मच्या छताला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

योगेश रामनाथ बर्डे रा. वीरगाव असे या तरुणाचे नाव आहे.  योगेश बर्डे याचा मृतदेह पोल्ट्री फार्मच्या छताला हा लटकलेल्या स्थितीत आढळून आला. शेतकरी मदन गंगाधर आंबरे रा. हिवरगाव आंबरे यांनी अकोले पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. या खबरीवरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक अभय पारमार यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. योगेश याने आत्महत्या का केली असावी? कशासाठी केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. का हा आणखी वेगळा प्रकार आहे? याबाबत अधिक तपास पोना. गोराणे हे करीत आहे.

Web Title: Akole Taluka Poultry Farm suicide 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here