अकोले तालुक्यात राजूर १९ सह ८३ कोरोनाबाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी प्राप्त अह्वालानुसार ८३ करोनाबाधित आढळून आले आहेत. राजूरमध्ये सर्वाधिक १९ बाधितांची भर पडली आहे. तालुक्यात एकूण बाधितांची संख्या ४३२५ इतकी झाली आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात:
राजूर: १९
विश्रामगृह कॉलनी अकोले: १
नागवाडी: ४
कोकणवाडी: १
शेणीत: १
समशेरपूर: ७
कोंभाळणे: २
उंचखडक: २
खिरविरे: १
वारांघुशी: २
मेह्न्दुरी: १
रुंभोडी: ६
शेंडी: २
पिंपळगाव खांड: १
कोतूळ: ७
ढगेवाडी: १
भोलेवाडी: १
बेलापूर: १
ब्राम्हणवाडा: २
गणोरे: १
देवठाण: ३
घोडसरवाडी: २
इंदोरी: १
म्हाळादेवी: १
ढोकरी: १
दत्तवाडी रुंभोडी: १
करवंडी: १
चितळवेढे: १
डोंगरगाव: १
अकोले: १
Web Title: Akole Taluka Rajur 19 with 83 Corona Infected