Home अकोले अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीत कोण झाले सरपंच उपसरपंच

अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीत कोण झाले सरपंच उपसरपंच

Akole Taluka Sarpanch Deputy Sarpanch in Gram Panchayat

अकोले | Akole: अकोले तालुक्यात खालील ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंच यांच्या निवडी झाल्या आहेत.

मेहंदुरी येथे अमित येवले, मंजेरी आरोटे

म्हाळादेवी येथे मारुती मेंगाळ, कविता हासे

लिंगदेव येथे अमित घोमल, राजूबाई फाफाळे

ढोकरी येथे बेबी शेटे, किसन शेटे

मान्याळे येथे अमित कुर्हाडे, अशोक डोखे

निम्ब्रळ येथे उल्हास पथवे, उज्वला पथवे   

इंदोरी येथे रिक्त, वैभव नवले

कळस बुद्रुक येथे राजेंद्र गवांदे, ज्ञानेश्वर वाकचौरे

टाकळी येथे शीतल तिकांडे दत्तू गरुड

धामणगाव आवारी येथे पूनम आवारी, गणेश पापळ

हिवरगाव येथे शांताबाई मेंगाळ, संग्राम आंबरे

पांगरी येथे रामदास खंडावे, संदीप डोंगरे

पिंपळगाव खांड येथे रिक्त, अलका शेटे

वाशेरे येथे रिक्त अनिता गजे

उंचखडक खुर्द येथे भास्कर पवार, डॉ. मनोज मोरे

कुंभेफळ येथे रिक्त, प्रियांका पवार

नवलेवाडी येथे विकास नवले, मीनाक्षी वाकचौरे

बेलापूर येथे ज्योती जगताप, राजाराम फाफाळे

धुमाळवाडी येथे डॉ. रवींद्र गोर्डे, आशा धुमाळ

गणोरे येथे संतोष आंबरे, प्रदीप भालेराव

देवठाण येथे केशव बोडके, आनंदा गिर्हे

Web Title: Akole Taluka Sarpanch Deputy Sarpanch in Gram Panchayat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here