Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीत कोण झाले सरपंच उपसरपंच

संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीत कोण झाले सरपंच उपसरपंच

Sangamner Taluka Sarpancha List 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उप सरपंच यांच्या निवडी करण्यात आल्यात. त्या खालीलप्रमाणे:- 

गाव – सरपंच , उपसरपंच

ओझर बुद्रुक – स्वाती खेमनर, संदीप नागरे

रायातेवाडी – सतीश तनपुरे, हरिभाऊ मंडलिक

कौठे धांदरफळ – विकास घुले, अशा क्षीरसागर

कुरण- मुदस्सर सय्यद, नदीम शेख

खरशिंदे – सविता वाडेकर, अशोक बर्डे

नांदूर खंदरमाळ जयवंत सुपेकर, दिलीप दुधवडे

जवळे बाळेश्वर – रामकृष्ण पांडे,  अतुल कौटे

कर्हे- खंडू सानप, ताई गुळवे

पिंपळगाव माथा – सविता पांडे, नारायण भांगरे

कौठे बुद्रुक – आशिष वाकळे

खांडगाव – भरत गुंजाळ, लक्ष्मीबाई गुंजाळ

कुरकुंडी – शाहीन चौघुले, वनिता वायाळ

चानेगाव- आशिक खेमनर, गीतांजली आसावा

झरेकाठी – अशोक वाणी, सुरज म्हन्काळे

भोजदारी- शिल्पा पोखरकर, विनायक शिंदे

प्रतापपूर: – दत्तात्रय आंधळे, संगीता आव्हाड

शिरसगाव- धुपे रामनाथ गोडे, प्रवीण दिघे

रायते – रुपाली रोहोम, सुरज पानसरे

वडगाव पान- श्रीनाथ थोरात, सोमनाथ गायकवाड

लोहारे – ताराबाई सोनवणे, राहुल पोकळे

दैवकौठे – ज्योती मोकळ, ज्योती काहंडळ

खळी- रिक्त, राजेंद्र चकोर

नांदुरी दुमाला अर्चना शेळके, सोनबा पथवे

मंगळापूर- शुभांगी पवार, लक्ष्मण भोकनळ

मिरपूर – रिक्त, कमलाबाई कापकर

पिंपळे- मीनाबाई ढोणे, तुकाराम चकोर

कोंची मांची –  अमृता भास्कर सोमनाथ जोंधळे

खांबे-  रवींद्र दातीर, भारत मुठे

हिवरगाव पठार – सुप्रिया मिसाळ, दत्तात्रय वणवे

म्हसवंडी – सुरेखा इथापे, मंगेश बोडके

चिखली- रिक्त, रत्नमाला हासे

माळेगाव हवेली- संदीप गायकवाड, गंगुबाई जुम्बुकर

सावरगाव घुले- रिक्त, नामदेव घुले

निमगाव खुर्द- संदीप गोपाळे, राहुल चंद्रमोरे

सुकेवाडी- योगिता कुटे, सुभाष कुटे

शिदोडी- रिक्त, पोपट कुद्नर

जवळे कडलग – रिक्त, निलेश कडलग

शिबलापूर – सचिन गायकवाड, दिलीप मुन्तोडे

सोनोशी- सुदाम गीते, राजेंद्र सानप

खांजापूर- तुषार सातपुते, गोविंद शिंदे

चंदनापुरी- शंकर राहणे, भाऊराव राहणे

माळेगाव पठार- ज्ञानेश्वर पांडे, सुभाष गोडे

डिग्रस- रखमाजी खेमनर, रंगनाथ बिडगर

देवगाव – अर्चना लामखेडे, सुनील शिंदे

औरंगपुर – लक्ष्मीबाई वाकचौरे

कौठे खुर्द- विलास मेंगाळ, गोरक्ष ढोकरे

सांगवी – विमल कातोरे, नवनाथ कातोरे

खांदरमाळवाडी – शिवाजी फणसे, शुभांगी शिरोळे   

Web Title: Sangamner Taluka Sarpancha List 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here