Home अकोले अकोले तालुक्यात मंगळवारी याठिकाणी आढळले करोनाबाधित

अकोले तालुक्यात मंगळवारी याठिकाणी आढळले करोनाबाधित

Akole Taluka This places Corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज मंगळवारी अकरा  करोना बाधीतांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३२४२ की झाली आहे.

अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात सावरकुटे येथील ६७ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथील १७ वर्षीय मुलगा, कोतूळ येथील २० वर्षीय तरुण, ३९ वर्षीय पुरुष, अकोले येथील ३५,५३, १९ वर्षीय पुरुष, ७०,७०  वर्षीय महिला,   राजूर येथील ६५ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ६८ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे २५ वर्षीय तरुण  असे आज ११ बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सोमवारी १६ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. लग्न समारंभ, कार्यक्रम यामुळे तालुक्यातील करोना रुग्ण वाढीस चालना मिळाली आहे. नगर जिल्ह्यात आज २२१ रुग्णांची वाढ झाली. सध्या जिल्ह्यात १२५० रुग्ण उपचार घेत आहे. 

जिल्ह्यात प्रशासनाने करोनाचे नियम न पाळल्यास दंडाची रक्कम आता ५०० रुपये इतकी केली आहे. या नियमाची अंमलबजावणी सोमवारपासूनच सुरु झाली आहे.  

जानेवारी २०२१: ५३ पॉझिटिव्ह

फेब्रुवारी २०२१: ४९ पॉझिटिव्ह

मार्च २०२१: २७ पॉझिटिव्ह

Web Title: Akole Taluka This places Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here