Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, शहरात अधिक

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, शहरात अधिक

Akole taluka today Corona Update 60

अकोले | Akole: गेल्या २४ तासांत अकोले तालुक्यात ६० रुग्ण आढळून आले आहे. अकोले शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात दोन दिवसांत रुग्ण संख्या कमी झाल्याने अकोलेतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहरात अधिक रुग्ण मिळून येत असल्याने चिंता कायम आहे.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

राजूर: २

अकोले: १३

शाहूनगर: १

खानापूर: २

कळंब: २

कळस बुद्रुक: २

कळस खुर्द: १

धामणगाव आवारी: २

धामणगाव पाट : ७

पिंप्री: १

धुमाळवाडी:  ३

नवलेवाडी: ३

बेलापूर: १

पिंपळगाव खांड : १

मेहन्दुरी: ४

सुगाव बुद्रुक: १

देवगाव: १

वाशेरे: १

पानसर वाडी: १

म्हाळा देवी: १

मोग्रस: ३

कोतूळ: २

बहिरवाडी: १

ढोकरी: १

Web Title: Akole taluka today Corona Update 60

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here