Home अहमदनगर नगर जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर तालुक्यात नवीन पोलीस निरीक्षक

नगर जिल्हा पोलीस दलात फेरबदल, संगमनेर तालुक्यात नवीन पोलीस निरीक्षक

Ahmednagar police transfer sangamner new PSI

अहमदनगर | Ahmednagar police transfer: अहमदनगर मधील जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट झाली आहे. जिल्ह्यातील ९ पोलीस निरीक्षकांसह ४६ अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी बदल्यांचे आदेश सोमवारी काढले आहे.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नावे:

  • सुभाष भोये: राहता ते आश्वी (संगमनेर)
  • सुधाकर मांडवकर: आश्वी ते आर्थिक गुन्हे शाखा
  • बाजीराव पवार: नियंत्रण कक्ष ते नेवासा
  • सुनील गायकवाड: राहता पोलीस स्टेशन
  • राजेंद्र इंगळे: राहुरी पोलीस स्टेशन
  • भीमराव नंदुरकर: अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष
  • गुलाबराव पाटील: शिर्डी
  • नंदकुमार धुमाळ: सायबर पोलीस ठाणे
  • हिरालाल पाटील: मानव संसाधन विभाग

बदल्या झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकांचे नावे कोठून कोठे

नितीन रणदिवे: कोतवाली ते तोफखाना

रवींद्र पिंगळे: तोफखाना ते कोतवाली

किरण सुरसे: तोफखाना ते श्रीरामपूर तालुका

दिनकर मुंडे: तोफखाना ते कर्जत

सुजित ठाकरे: शेवगाव ते संगमनेर

ज्ञानेश्वर थोरात: सोनई ते नेवासा

सुरेश माने: कर्जत ते शिर्डी

विठ्ठल पाटील: श्रीगोंदा ते श्रीरामपूर शहर

संभाजी पाटील: श्रीरामपूर शहर ते शिर्डी

प्रशांत कंडारे: राहता ते शिर्डी

सतीश गावित: महिला व बाल अपराध प्रतिबंधक कक्ष ते कर्जत

जीवन बोरसे: श्रीरामपूर वाचक शाखा ते श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे

जुबेर अहमद चांदसाहेब मुजावर : तोफखाना

राजेश काळे: पारनेर

रवींद्र बागुल: शेवगाव

विवेक पवार: कोतवाली मुदतवाढ

विश्वास पावरा: शेगाव मुदत वाढ

बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव

सतीश शिरसाठ: भिंगार कॅम्प

विजयकुमार बोत्रे: बेलवंडी

तुलीराम पवार : सुपे

धनराज जारवाल: तोफखाना

सोपान गोरे: स्थानिक गुन्हे शाखा

प्रकाश बोराडे: नगर तालुका

तुषार धाकराव: राहुरी

बारकू जाणे: संगमनेर शहर

भरत नागरे कोपरगाव तालुका

नाना सूर्यवंशी: शेवगाव

नितीन खैरनार : राजूर स्थगिती

प्रतिक कोणी: सायबर स्थगिती

संगीता गिरी: सोनई

भरत दाते: कोपरगाव शहर

गजेंद्र इंगळे: कोतवाली

योगेश शिंदे: लोणी

रोहिदास ठोंबरे: कोपरगाव शहर

शुभांगी मोरे: तोफखाना

भूषण हंडोरे: अकोले

युवराज चव्हाण: नगर तालुका  

Web Title: Ahmednagar police transfer sangamner new PSI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here