Home अकोले अकोले तालुक्यात मंगळवारी चार जण करोना पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यात मंगळवारी चार जण करोना पॉझिटिव्ह

Akole Taluka Tuesday Private corona Report 4 Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात सोमवार निरंक गेल्यानंतर मंगळवारी तालुक्यात ०४ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आलेल्या आहेत. त्यामुळ तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३१४४ इतकी झाली आहे.

मंगळवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या १७ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला नाही तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यात  रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये एकाही व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला नाही सगळे अहवाल निगेटिव्ह आलेत.

तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात आबितखिंड येथील ५५ वर्षीय महीला,६२ वर्षीय पुरूष, गणोरे येथील ८० वर्षीय पुरूष,  नवलेवाडी येथील ५७ वर्षीय पुरूष अश्या एकुण ०४ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३१४४ झाली आहे.

Web Title: Akole Taluka Tuesday Private corona Report 4 Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here