Home महाराष्ट्र आठ वर्षांच्या चिमुकल्याला गळफास, मातेचीही आत्महत्या

आठ वर्षांच्या चिमुकल्याला गळफास, मातेचीही आत्महत्या

३८ वर्षीय मातेने स्वतःच्या आठ वर्षांच्या चिमुकल्याला ओढणीने गळफास लावून संपविले,  नंतर स्वत:ही गळफास घेत आत्मघात(Suicide).

An eight-year-old child was hanged, the mother also committed suicide

यवतमाळ: अंबिकानगरमध्ये एका ३८ वर्षीय मातेने स्वतःच्या आठ वर्षांच्या चिमुकल्याला ओढणीने गळफास लावून संपविले,  नंतर स्वत:ही गळफास घेत आत्मघात केला. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली.

रेश्मा अजय वंडकर (३८, रा. पुणे, ह.मु. अंबिकानगर, पाटीपुरा, यवतमाळ), पूर्वेश अजय वंडकर (८) अशी मृतांची नावे आहेत. रेश्मा काही महिन्यांपासून यवतमाळात वास्तव्याला आली होती. तिने वडिलांच्या घराशेजारीच भाड्याने खोली घेतली

रेश्माचा पती अजय हा पुण्यात खासगी कंपनीमध्ये कामाला होता. त्याचे सतत काम सुटत होते. यातून आर्थिक चणचण निर्माण झाली. कर्जाचे हप्ते थकले व इतरही समस्या निर्माण झाल्या. त्यामुळेच रेश्मा प्रचंड निराश झाली होती, अशा स्थितीत तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने चिठ्ठीत सर्व कारणे नमूद करून गळफास लावून मुलासह स्वतःचे जीवन संपविले.

Web Title: An eight-year-old child was hanged, the mother also committed suicide

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here