Home अहमदनगर रब्बी कांद्यासाठी पंतप्रधान पीक विमा लागू

रब्बी कांद्यासाठी पंतप्रधान पीक विमा लागू

रब्बी कांद्यासाठी पंतप्रधान पीक विमा लागू

अहमदनगर: पंतप्रधान पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये राबविण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याचा लाभ नगर जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना होणार आहे. रब्बी गहू ज्वारी हरभरा सुर्यफुल करडई यांसह कांद्यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना मिळणार आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

अहमदनगर जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली जनरल इन्सुरन्स कंपनीकडे जबाबदारी दिलेली आहे. विमा सादर करण्याची करण्याची अखेरची तारीख ३१ डिसेंबर आहे. कर्जदार शेतकर्यांना विमा हप्ता व एकत्रित विमा घोषानापत्रे आणि विमा प्रस्ताव व्यापारी बँका ग्रामीण बॅंका, जिल्हा बँका, प्राथमिक सहकारी संस्थांकडून विमा कंपनीस सादर करण्याची शेवटची मुदत २१ जानेवारी २०१९ आहे.

रब्बी कांदा पिकासाठी जोखीम स्तर ७० टक्के आहे. विमा सरांक्षित रक्कम प्रती हेक्टर ५५ हजार रुपये आहे. विमा हप्ता रक्कम २१४५० रुपये प्रति हेक्टर आहे. शेतकर्यांना ५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यांच्या वाट्याला प्रति हेक्टरी २७५० रुपये येतात. केंद्र सरकारकडून विमा हप्ता अनुदानापोटी ९३५० रुपये तर राज्याकडून विमा हप्ता अनुदान रक्कम ९३५० रुपये आहे.  

Website Title: Applying PM Crop Insurance for Rabbi Onion


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here