Home संगमनेर संगमनेर: दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडली दानपेटी, सीसीटीव्ही मध्ये कैद

संगमनेर: दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडली दानपेटी, सीसीटीव्ही मध्ये कैद

संगमनेर: दिवसाढवळ्या चोरट्यांनी फोडली दानपेटी, सीसीटीव्ही मध्ये कैद

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र अकलापूर येथील दत्त मंदिरात दिवसाढवळ्या चोरट्यांनी दानपेटी फोडून रक्कम लांबविल्याची घटना घडली आहे. हि घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. मंगळवारी दुपारी दुपारी २:३० च्या सुमारास ही घटना घडली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

दुपारच्या वेळी मंदिरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारला घारगाव पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहे. चोरट्यांनी नेमकी किती रक्कम चोरी केली हि माहिती अजून समजलेली नाही.

दरम्यान याच मंदिरात चोरट्यांनी सोन्याचा मुलामा असणारा कळस कापून पोबारा केला. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही.  

 

Website Title: Sangamner taluka news 


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here