Home अकोले भंडारदरा धरण भरले वीस टक्के; पाणीसाठा २ हजार २५९ दलघफू

भंडारदरा धरण भरले वीस टक्के; पाणीसाठा २ हजार २५९ दलघफू

भंडारदरा: भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुव्वादार पाऊस सुरूच असून काल सायंकाळी भंडारदरा धरण २० टक्के भरले. काल दिवसभरात बारा तासातच धरणात तब्बल ६४७ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. ११ हजार ३९ दलघफू क्षमतेच्या धरणात काल सायंकाळी २ हजार २५९ पाणीसाठा झाला होता.

निळवंडे धरणात दिवसभराच्या बारा तासात १२२ दलघफू नवीन पाणी आले.

सायंकाळी निळवंडे धरणात पाणी साठा ७३४ दलघफू झाला होता. दिवसभरात भंडारदरा येथे ४७ मीमी पावसाची नोंद झाली.

Website Title: Bhandardara Dam Full Twenty Percent; Water Stock 2 Thousand 259 Dalgfu

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here