Home अकोले अकोले: सरपंच बाळासाहेब शेळके  आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

अकोले: सरपंच बाळासाहेब शेळके  आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

अकोले: तालुक्यातील चास चांदसुरज  येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब रामभाऊ शेळके यांना ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.

बाळासाहेब यांनी ग्रामस्वच्छता, जलयुक्त शिवार,हागणदारीमुक्ती तसेच गावाला स्वच्छ पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी यामध्ये भरीव अशी कामगिरी केली आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच त्यांना सामाजिक,राजकीय व आध्यत्मिक वर्गातून अभिनंदन करण्यात आले आहे.

विराज खराटे सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण विभाग  पुणे, दैवत दूध डेयरी चे संचालक मनोज कानवडे , अजित गुंजाळ(संपादक: संगमनेर अकोले न्यूज), प्रगतशील शेतकरी विजय भांगरे, राहुल कानवडे सर तिसगाव ,शशिकांत चौधरी सर अकोले यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Website Title: Sarpanch honored Balasaheb Shelke with the ideal Sarpanch award

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here