Home संगमनेर संगमनेर: वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

संगमनेर: वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Breaking News | Sangamner Accident: बिबट्याला अज्ञात वाहनाने दिल्याने ती जागीच ठार.

Bibatya was killed in a collision with a vehicle Accident

संगमनेर : भक्ष्याच्या शोधात महामार्ग ओलांडणाऱ्या मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने दिल्याने ती जागीच ठार झाली मृत निचटमा साधारणः ५ महिन्यांची आहे. गुरुवारी पहाटे नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचर बोटा शिवारात ड्रायव्हर ढाब्या जवळ ही घटना घडली.

अपघातात मादीच्या डोक्याला जबर मार लागल्याने कान व नाकातून रक्त श्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी मृत विवटधा पाहण्यास वध्यांची गर्दी दाटली ती वनविभागाला या घटनेची माहिती देण्यात आली. वनपाल हारून सय्यद, वनरक्षक ज्ञानेश्वर कोर्ड, वनसेवक तानाजी फापाळे, दिनेश निकम यांनी घटनास्थळी आले. मृत बिचटपाला चंदनपुरी येथील निसर्ग परिचय केंद्रात नेले, पशुवैद्यकीय अधिकारी वाक्चार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दफण करण्यात आले.

Web Title: Bibatya was killed in a collision with a vehicle Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here