Home अहमदनगर अहमदनगर: प्रियकराच्या अंगावर ओतले उकळते तेल

अहमदनगर: प्रियकराच्या अंगावर ओतले उकळते तेल

Ahmednagar | Kopargaon News:  प्रियकरास (Lover) गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Boiling oil poured on lover's body

कोपरगाव: प्रेमसंबंध सुरू असलेल्या प्रेयसीच्या राहत्या घरी प्रियकर गेला असता प्रेयसीने त्यास जबर मारहाण केली. त्याच्या अंगावर उकळते तेल टाकले, धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर, डोक्यावर व पाठीवर वार करून, गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात शनिवारी (दि. २० ) दुपारी घडली. त्यात अकबर हमीद शेख (वय ३२, रा. आश्वी खु ता. संगमनेर जि. अहमदनगर) असे मारहाण झालेल्या प्रियकराचे नाव आहे तर निलोफर रियाज शेख व अल्फिया रियाज शेख (दोघी रा. लक्ष्मी नगर ता. कोपरगाव) असे प्रेयसीचे नाव आहे. दरम्यान, अकबर शेख यांनी लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सोमवारी (दि.२२) नीलोफर शेख व अल्फिया शेख यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Boiling oil poured on lover’s body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here