Home महाराष्ट्र शिवसेनेचे खासदार यांच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

शिवसेनेचे खासदार यांच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

case of rape has been registered against a Shiv Sena MP

मुंबई: शिवसेनचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकी नाका पोलीस ठाण्यात एका महिलेवर बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने संबधित वृत्त दिले आहे.

Maharashtra | Complaint filed at Sakinaka PS against Shiv Sena MP Rahul Shewale in connection with rape of a woman

It’s baseless & intended to tarnish my image… I’m ready for any inquiry to prove my innocence & will expose the people behind this bogus complaint: Rahul Shewale

मात्र राहुल शेवाळे यांनी हे आरोप बोगस असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असून माझी प्रतिमा मलीन करण्याचा हेतू आहे. मी निर्दोष असून कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बोगस तक्रारीमागील लोकांचा मी नक्कीच पर्दाफाश करेल असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

Web Title: case of rape has been registered against a Shiv Sena MP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here