Home नाशिक ब्रेकिंग न्यूज! सिन्नरमध्ये केमिकल फॅक्टरीला आग

ब्रेकिंग न्यूज! सिन्नरमध्ये केमिकल फॅक्टरीला आग

Breaking News | Sinnar: औद्योगिक सहकारी वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची घटना.

Chemical factory fire in Sinner

सिन्नर : सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीतील आदिमा ऑरगॅनिक या केमिकल फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली आहे.  शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली.

धुराचे लोट आकाशात झेपताना दिसत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सिन्नर नगरपालिका अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. स्फोटाचे आवाजही येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

Web Title: Chemical factory fire in Sinner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here