Home अकोले आ. डॉ. लहामटे यांचा अजित पवारांना दे धक्का! मी साहेबां बरोबर

आ. डॉ. लहामटे यांचा अजित पवारांना दे धक्का! मी साहेबां बरोबर

अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॕ कीरण लहामटे यांनी आज शरदचंद्रजी पवार (Sharad Pawar) साहेबां बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.

come Dr. Lahamte's shock to Ajit Pawar Support to Sharad Pawar

अकोले:  अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॕ कीरण लहामटे यांनी आज वाय,बी सेंटर मध्ये जाऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबां बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच सुप्रीया सुळें बरोबर चर्चा केली.व ते आज मुंबई या ठीकाणी शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास हजेरी लावतील. आ,डाॕ कीरण लहामटे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अकोले तालुक्यात आनंदमयी वातावरण बघायला मिळत आहे.

Web Title: come Dr. Lahamte’s shock to Ajit Pawar Support to Sharad Pawar

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here