Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनर आणि कारचा अपघात , रयत शिक्षण  संस्थेच्या प्राचार्यांचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: कंटेनर आणि कारचा अपघात , रयत शिक्षण  संस्थेच्या प्राचार्यांचा मृत्यू

Ahmednagar Accident:  शिर्डी नजीक महामार्गावर कंटेनर आणि कारचा अपघात झाल्याची घटना. या अपघातात रयत शिक्षण  संस्थेच्या प्राचार्यांचा मृत्यू, कारचा चक्काचूर.

Container and a car accident, death of the principal 

अहमदनगर :  नगर-मनमाड महामार्गावर अपघात झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. नगर मनमाड महामार्गावर शिर्डी नजीक झालेल्या अवजड कंटेनर आणि कारचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात रयत शिक्षण संस्थेच्या पाचार्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-मनमाड महामार्गावर शिर्डीजवळ झालेल्या अपघात झाल्याची घटना घडली. अवजड कंटेनर आणि कारच्या अपघातात रयत शिक्षण संस्थेचे जेष्ठ प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघातात बर्डे यांच्या कारचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे. शिस्तप्रिय म्हणून ओळख असलेल्या प्राचार्य राजेंद्र बर्डे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Container and a car accident, death of the principal 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here