Home अकोले शनिवारी अकोले तालुक्यात ०८ व्यक्ती कोरोना बाधीत

शनिवारी अकोले तालुक्यात ०८ व्यक्ती कोरोना बाधीत

corona in Akole taluka on Saturday

अकोले | Akole: तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३१३८ इतकी झाली आहे. शनिवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या ०९  रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०० व्यक्तीचा व  खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०२ व अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात ०६ व्यक्ती  अशी एकुण ०८ व्यक्तीचा आज कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

शनिवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या  ०९ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला नाही. तर अहमदनगर  शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात लिंगदेव येथील ६५ वर्षीय पुरूष, कोतुळ येथील २५ वर्षीय तरुण,नवलेवाडी येथील ५३ वर्षीय महीला,एकदरा येथील ५५ वर्षीय महीला,४६ वर्षीय महीला,४० वर्षीय पुरूष, अशी ०६ व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात लहीत येथील ५२ वर्षीय पुरूष, धुमाळवाडी पाण्याच्या टाकीजवळील ६४ वर्षीय महीला अश्या दोन व्यक्तीसह आज एकुण ०८ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३१३८ झाली आहे.

Web Title: Corona in Akole taluka on Saturday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here