Home Maharashtra News Corona News: राज्यात चिंता वाढली: ओमायक्रॉनचे नवे सहा रुग्ण  

Corona News: राज्यात चिंता वाढली: ओमायक्रॉनचे नवे सहा रुग्ण  

Corona News Update Today omicron six patient

पुणे | Corona News Update Today omicron six patient : राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरीही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्येत आज सहा नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 54 पोहोचली आहे.

6 रुग्णांपैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणात आढळून आले आहेत. एक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहे. तर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील एका रुग्णाचा समावेश आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Corona News Update Today omicron six patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here