Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ जण करोनामुक्त

अहमदनगर जिल्ह्यात आज ३९ जण करोनामुक्त

Coronavirus/अहमदनगर: जिल्ह्यात आज शनिवारी ३९ जण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते करोनातून बरे झाले आहे. 

त्यामुळे जिल्ह्यातील करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या आता ५६८ झाली आहे. या ३९ रुग्णांमध्ये नगर मनापा १५, राहता ०३, श्रीरामपूर ३, पाथर्डी २, कोपरगाव २, अकोले २, पारनेर ६, शेवगाव १, नेवासा १, संगमनेर १, राहुरी १, बीड १, भिंगार १ यांचा समावेश आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात २५४ जणांवर उपचार सुरु आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar 39 corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here