Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल सर्वाधिक ४६५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल सर्वाधिक ४६५ रुग्णांना डिस्चार्ज

 

Coronavirus Ahmednagar highest 465 Corona freeCoronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज रविवारी सर्वाधिक रुग्ण एकाच दिवशी बरे होऊन घरी परतले आहे. त्यांनी करोनावर मात करत विजय मिळविला आहे.

गेल्या पंधरवाड्यात करोनाचे रुग्ण वाढत गेले सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते मात्र रुग्ण वाढत असतानाचा दुसरीकडे रुग्ण झपाट्याने बरे होताना दिसत आहे.

रविवारी ४६५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये संगमनेर ३३, राहता २९ पाथर्डी ४, नगर तालुका १५, श्रीरामपूर २४, कॅन्टोनटमेंट ३, नेवासा १५, श्रीगोंदा १७, पारनेर १२, अकोले ६, शेवगाव ८, कोपरगाव ३, जामखेड ३, कर्जत ५, मनपा २७९  अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्यांची संख्या १९४५ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Ahmednagar highest 465 Corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here