Home Marathi Batmya Today Live अहमदनगर जिल्ह्यात आज ७ व्यक्ती करोनाबाधित त्यात संगमनेरचे दोन

अहमदनगर जिल्ह्यात आज ७ व्यक्ती करोनाबाधित त्यात संगमनेरचे दोन

Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज ७ रुग्ण करोनाबाधित आढळून आले आहेत.

नगर शहरातील कल्याण रोड येथील ५५ वर्षीय महिला व  केडगाव येथील २९ वर्षीय व्यक्ती करोना, १६ वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाचा मुलगाही करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

राहता येथील खंडोबा चौक येथे १३ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

संगमनेर शहरातील दोन जण करोना बाधित आढळून आले आहेत. यात  संगमनेर शहरातील तीस वर्षीय व्यक्ती तर मुंबईहून संगमनेर येथे आलेली २४ वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar seven and Sangamner two  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here