देवठाण येथील एक महिला करोनामुक्त तर दुसऱ्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा
Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात मागील आठवड्यात एक ३५ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली होती. त्या महिलेला आज जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. तिने करोनावर मात करत करोनामुक्त झाली आहे.
तर काल बुधवारी सायंकाळी आढळून आलेली ८० वर्षीय महिलेची प्रकृतीत चांगल्या प्रकारे सुधारणा होत आहे. त्यामुळे देवठाण येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Akole Devthan Ladies corona free