Home संगमनेर संगमनेर धक्कादायक: करोना गुरुवारी एकाच दिवशी ४० बाधित, आणखी २०

संगमनेर धक्कादायक: करोना गुरुवारी एकाच दिवशी ४० बाधित, आणखी २०

Coronavirus sangamner taluka 40 corona infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात गुरुवारी सकाळी १२ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यानंतर सायंकाळी आठ अहवाल आणि संध्याकाळी पुन्हा २० पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले असे गुरुवारी एकाच दिवशी ४० करोनाबाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात बागवानपुरा येथे २७,५०,४५ वर्षीय महिला व ४५ वर्षीय पुरुष, सय्यदबाबा चौक येथे ४९ व २५ वर्षीय पुरुष व ६५ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील कुरण येथे २७ व १९ वर्षीय तरुणी, राजापुर येथे ३८ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे १६ वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे ५८ वर्षीय महिला, सुकेवाडी येथे ६१ वर्षीय पुरुष आणि निमोण येथे ३६,४०,११,११ वर्षीय पुरुष,  ६१,७५,०९ वर्षीय महिला असे २० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात एकूण ४० रुग्णसंख्या आढळून आली आहे. संगमनेर तालुक्यात एकूण ३२२ जण करोनाबाधित झाले आहेत.  

वाचा: संगमनेर तालुक्यात २० जण करोना पॉझिटिव्ह 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus sangamner taluka 40 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here