Home अकोले अकोले तालुक्यात कळंब येथे एक करोना पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यात कळंब येथे एक करोना पॉझिटिव्ह

 

Coronavirus Akole taluka Kalamb corona infectedCoronavirus/अकोले: अकोले तालुक्यात आणखी एक करोनाबाधित आढळून आला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५० वर पोहोचली आहे. 

अकोले तालुक्यातील कळंब येथील ४२ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतून काल रात्री उशिरा अहवाल प्राप्त झाला त्यात कळंब येथील पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अकोले तालुक्याने कालपर्यंत अर्धशतक पूर्ण केले आहे. तर संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी गुरुवारी ४० रुग्ण आढळून आले आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole taluka Kalamb corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here