Home अकोले अकोले धामणगाव पाट येथे एक करोना पॉझिटिव्ह तर संगमनेरमध्ये आणखी दोन  

अकोले धामणगाव पाट येथे एक करोना पॉझिटिव्ह तर संगमनेरमध्ये आणखी दोन  

अकोले: अकोले तालुक्यातील रुग्णांची संख्यात अजून एकाने भर पडली आहे. तालुक्यात एकूण ९ करोनाबाधित झाले आहे. घाटकोपर मुंबई येथून धामणगाव पाट येथे आलेला ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आज सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे.

आज दिवसभरात संगमनेरमध्ये सात रुग्ण आढळून आले. त्यात्तच अकोलेमध्ये अजून एकाची भर पडली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. सलग चार दिवसांपासून वाढती रुग्ण संख्या चिंतेचे बनले आहे.

वाचा: संगमनेर शहरात आज  आणखी पाच जण 

संगमनेरमध्ये आणखी दोन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील मदिनानगर येथील एक १३ वर्षीय तर एक १७ वर्षीय पुरुष आढळून आला आहे. हे कालच्या नातेवाईक यांच्या संपर्कातील आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ झाली आहे. आज दिवसभरात संगमनेरमध्ये सात रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण बनले आहे.

Website Title: Coronavirus Akole one sangamner two patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here