Home अकोले Coronavirus: अकोले तालुक्यात एकाच दिवसात ४७ जण करोनाबाधित

Coronavirus: अकोले तालुक्यात एकाच दिवसात ४७ जण करोनाबाधित

Coronavirus Akole Taluka 47 corona infected one day

अकोले | Coronavirus: तालुक्यात एकाच वेळी राजुरला तब्बल १८ व्यक्ती तर विठ्यात ०८ सह तालुक्यात ४७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकाच दिवसात बाधितांचा झाला शनिवारीउच्चांक गाठला आहे.

राञी उशिरा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील के.जी रोडवरील ६२ वर्षीय पुरूष, कळस येथील १२ वर्षीय युवती, ०७ वर्षीय मुलगा,कोतुळ येथील १६ वर्षीय युवती, ३९ वर्षीय महीला,ब्राम्हणवाडा येथील ३६ वर्षीय पुरूष, लहीत येथील ४० वर्षीय पुरूष, विठा येथील ५३ वर्षीय पुरूष, ४५ वर्षीय पुरूष ५० वर्षीय पुरूष, ४० वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय महीला, ३८ वर्षीय महीला, १४ वर्षीय युवती, केळुगंण येथील २८ वर्षीय महिला, १७ वर्षीय युवक अशी १७ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर सकाळी  घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये राजुर येथील १८ व्यक्तीसह २४ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.यामध्ये राजुर येथील  ६९ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, ३७ वर्षीय पुरूष, ३३ वर्षीय पुरूष, २८ वर्षीय तरुण, २२ वर्षीय तरुण, १७ वर्षीय तरुण, ११ वर्षीय मुलगा, ५ वर्षीय मुलगा, ५:५वर्षीय मुलगा, ४० वर्षीय महीला, २१ वर्षीय महीला, २५वर्षीय महीला, ५५ वर्षीय महीला, ३८ वर्षीय महीला, ३० वर्षीय महीला, १७ वर्षीय युवती, १२ वर्षीय मुलगी तर वाशेरे येथील ४० वर्षीय महीला, नवलेवाडी येथील ५५ वर्षीय महीला, अकोले शहरातील कारखाना रोडवरील ३९ वर्षीय पुरुष, पिंपळवंडी (ब्राम्हणवाडा)  येथील २६ वर्षीय तरुण,ब्राम्हणवाडा येथील ३० वर्षीय महीला,१५ वर्षीय युवक अशी २४ व्यक्ती ॲन्टीजन मध्ये पॅाझिटीव्ह आलेत तर अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात कोतुळ येथील ४० वर्षीय महीला,चास येथील ८० वर्षीय पुरूष, कोभांळणे येथील ४२ वर्षीय पुरुष अशी तिन व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आली तर खाजगी प्रोगशाळेतील अहवालात  ३३ वर्षीय पुरूष नवलेवाडी, ५६ वर्षीय धुमाळवाडी,बेलापुर येथील ५८ वर्षीय महीला अशा ३ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला होता.

तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ६५५ झाली आहे. त्यापैकी ५२८ व्यक्ती उपचार करुन बरे होऊन घरी गेले व ११ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे  तर ११६ व्यक्तीवर उपचार सुरु आहे.

पत्रकार अल्ताप शेख अकोले

Web Title: Coronavirus Akole Taluka 47 corona infected one day

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here