Home संगमनेर संगमनेर शहरात मालदाड रोड, अशोक चौक, देवी गल्ली येथे करोनाबाधित

संगमनेर शहरात मालदाड रोड, अशोक चौक, देवी गल्ली येथे करोनाबाधित

coronavirus Sangamner corona patient infected

Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरात आज मंगळवारी तीन खासगी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. संगमनेर शहरात मालदाड रोड, अशोक चौक, देवीगल्ली येथे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या ३९२ इतकी झाली आहे.

खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मालदाड रोड येथील ३१ वर्षीय पुरुष, अशोक चौक येथील ३९ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथील ४० वर्षीय पुरुष अशा तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. काल सोमवारी दिवसभरात ३० करोनाबाधित आढळून आले होते. संगमनेर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा चारशेच्या जवळ येऊन पोहोचला आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: coronavirus Sangamner corona patient infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here