Home अकोले संगमनेरात जनतानगर एक तर अकोलेत ब्राम्हणवाडा एक करोनाबाधित

संगमनेरात जनतानगर एक तर अकोलेत ब्राम्हणवाडा एक करोनाबाधित

Coronavirus/संगमनेर: संगमनेर शहरात एक तर अकोले तालुक्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. हे रुग्ण संगमनेर शहरातील जनता नगर येथील व अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील एक आहे.

संगमनेर शहरात जनता नगर येथे एका लाँड्री  व्यावसायिकाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १८१ झाली आहे.

अकोले तालुक्यात ब्राम्हणवाडा येथील एकाला करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. ब्राम्हणवाडा येथे दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. अकोले तालुक्यात काल वीरगाव, काळेवाडी येथे नवरीला तर ब्राम्हणवाडा येथे एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा ब्राम्ह्नवाडा येथे एक जण आढळून आला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner janata nagar one and Akole bramhanvada one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here