Home महाराष्ट्र देश फक्त सहा महिन्यांसाठी डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या

देश फक्त सहा महिन्यांसाठी डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या

country has only for six months. Give it to Manmohan Singh

मुंबई: देशावर कोरोनाच्या महामारीचे संकट उभे आहे. परदेशी माध्यमांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. विरोधी पक्षानेदेखील मोदी सरकारवर टीका केली आहे.

आरोग्य मंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर व मोदी सरकारवर प्रश्न उभा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्या संघर्ष पाहायला मिळत आहे. मद्रास उच्च न्यायालयानेदेखील सरकारला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १२ सदस्यांच्या टास्क फोर्सची नेमणूक केली आहे.

केंद्रसरकार कोरोना रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचा ठपका मोदी सरकारवर येत आहे. सोशियल मेडीयातून मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारवर टीका करत आहे. कॉंग्रेसचे नेते व प्रवक्ता दत्तू गवाणकर यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. यामध्ये देश फक्त सहा महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ मनमोहन सिंग यांच्या हाती द्या… बघा सर्व स्थिती कशी नियंत्रणात येईल..!! “सुशिक्षित आणि अनपढ़ याच्या मधला फरक सुद्धा लक्षात येईल”  अशी टीका त्यानी केली आहे.

Web Title: country has only for six months. Give it to Manmohan Singh

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here