Home जालना ‘समृद्धी’वर अपघात; मायलेकीसह ३ ठार

‘समृद्धी’वर अपघात; मायलेकीसह ३ ठार

Samruddhi Highway Accident:  चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची कंटेनरला पाठीमागून धडकून समृद्धी महामार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात कारमधील मायलेकीसह अन्य एक जण जागीच ठार.

Crash Accident  on 'Prosperity' 3 killed including Mileki

चंदनझिरा |जालना: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची कंटेनरला पाठीमागून धडकून समृद्धी महामार्गावर शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात कारमधील मायलेकीसह अन्य एक जण जागीच ठार झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर येथील रहिवासी मालुबाई पुरी आणि त्यांची मुलगी शांताबाई पुरी या दोघी रामोजी शिवराम तिजारे यांच्या वाहनातून नागपूरकडे जात होत्या. कारने कंटेनरला धडक दिल्यानंतर कार दुभाजकावर जाऊन धडकली. यामध्ये रामोजी तिजारे (५०), मालुबाई पुरी (७०) आणि शांताबाई पुरी (४५) हे तिघेजण जागीच ठार झाले आहेत. सूरज तिजारे (३०) हा जखमी झाला

Web Title: Crash Accident  on ‘Prosperity’ 3 killed including Mileki

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here