Home अहमदनगर मोबाईलवर अश्लील मेसेज करून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल

मोबाईलवर अश्लील मेसेज करून महिलेकडे शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल

Crime News Demanding pleasure from a woman by sending obscene messages on her mobile

अहमदनगर | Crime News:  मोबाईलवर अश्लील मेसेज करून महिलेकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आली असून याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईलवर अश्लील मेसेज करून महिलेकडे शरीरसुखाची मागणी तसेच तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने सुनील शिंदे रा. मुंबई याच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहे.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Crime News Demanding pleasure from a woman by sending obscene messages on her mobile

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here