Home अहमदनगर नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला घरात घुसून मारहाण

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला घरात घुसून मारहाण

ninth grader breaks into a house and beats up

श्रोगोंदा | Crime News: किरकोळ कारणावरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या घरात घुसून त्याच्या आई वडिलांसमोरच मारहाण केल्याची घटना श्रीगोंद्यातील शिवाजीनगर भागात बुधवारी घडली.

मुलाच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून संदीप युवराज मोटे, विलास मारुती मोटे, राजू महादेव मोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.

दिनांक ८ डिसेंबर रोजी ते त्यांच्या कुटुंबीयासमवेत घरात बसलेले असताना संदीप मोटे त्यांच्या घरी आला. तुमचा मुलगा ताब्यात द्या असे म्हणून त्याने या खासगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाच्या त्याच्या आई वडिलांसमोर केली. दप्तर वर पायी पडल्याने मी त्यावर बोलोलो त्यावर त्याच मुलाने मला वहीने मारले असे त्याने सांगितले. त्यानंतर संदीप मोटे, राजू मोटे, विलास मोटे यांनी त्याला पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Crime News ninth grader breaks into a house and beats up

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here