Home संगमनेर संगमनेर ते पंढरपुर सहा मित्रांची सायकलवारी

संगमनेर ते पंढरपुर सहा मित्रांची सायकलवारी

संगमनेर ते पंढरपुर सहा मित्रांची सायकलवारी

संगमनेर ते पंढपुर अशी गेल्या चार वर्षापासुन सायकलवारी करत असलेले संगमनेरचे सहा मित्र सायकल चालवुन काय फायदे होतात व सायकलमुळे पर्यावरण बाबतेचे महत्त्व पटवुन देत असुन सायकलवारी मधुन गेल्या चार वर्षापासुन जनजागृती काम करत असुन ती परंपरा त्यांनी यावर्षी सुध्दा कायम ठेवली आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

यावेळी राजेंद्र गुंजाळ (वय६५ वर्षे) म्हणाले कि, सायकल चालविल्यानंतर स्व:ताचे आरोग्य चांगले राहते त्याचे, होणारे फायदे सुध्दा लोकांना कळावे यासाठी  आम्ही गेल्या चार वर्षापासुन या सायकलवारीचे आयोजन करत असतो. सायकल चालविलयामुळे स्वताचे आरोग्य चांगले राहतेच परंतु दुसऱ्यांना सुध्दा प्रेरणा देण्याचे काम आम्ही या तीन दिवसाच्या सायकलवारीमधुन करत असल्याचे गुंजाळ म्हणाले.

संगमनेवरुन अहमदनगर, दौंड, इंदापुर अकलुज पंढपुर अशी सायकलवारी असुन यामध्ये विकास देशमुख, निलेश वाकचौरे, अण्णासाहेब रहाणे, गणेश थोरात , राजेंद्र गुंजाळ , विजय ताजणे या सहा मित्रांची यामध्ये समावेश आहे. पर्यावरण संवर्धनासाठी निघणाऱ्या या सायकल वारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here