Home औरंगाबाद तरुण पोलिसाचा मृतदेह आढळला

तरुण पोलिसाचा मृतदेह आढळला

पोलिसाचा राहत्या घरात मृतदेह (Dead body) आढळला.

The dead body of the young policeman was found

छत्रपती संभाजीनगर:  मिलकॉर्नर येथील पोलिस आयुक्तालयाच्या परिसरातच वसाहतीमध्ये राहणाऱ्या पंकज संजय अपोतीकर (३२, मूळ रा. अकोला) यांचा राहत्या घरात मृतदेह आढळला. मंगळवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. बेगमपुरा पोलिस मृत्यूच्या कारणाचा तपास करीत आहेत.

पोलिस कॉलनीतील शासकीय निवासस्थानाच्या ई-ब्लॉकच्या बी विंगमध्ये ते वास्तव्यास होते. दहा वर्षांपूर्वी पोलिस दलात भरती झालेले पंकज हे परिमंडळ दोनच्या आरसीपी पथकात कार्यरत होते. अविवाहित असलेले पंकज यांचे आई-वडील, भाऊ मूळ गावी राहतात.

Web Title: The dead body of the young policeman was found

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here