Home संगमनेर संगमनेर: रस्ता अपघातात जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा मृत्यू

संगमनेर: रस्ता अपघातात जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा मृत्यू

Death of a Gram Panchayat employee who was injured in a road accident

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत सबस्टेशन परिसरात अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या ग्रामपंचायत कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू  झाल्याची माहती समोर आली आहे. चांगदेव दामू भागवत (वय 64) असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे  शिवारात विद्युत सबस्टेशन  परिसरात बुधवारी रात्री 7.35 वाजेच्या सुमारास रस्ता अपघातात (Accident)  चांगदेव दामू भागवत यांना गंभीर मार लागल्याने जखमी झाले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहिकेद्वारे संगमनेर  येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान चांगदेव भागवत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of a Gram Panchayat employee who was injured in a road accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here