Home अहमदनगर अहमदनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते यांच्यात खलबत्ते, राजकीय चर्चेला उधाण

अहमदनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते यांच्यात खलबत्ते, राजकीय चर्चेला उधाण

Deputy chief Ajit Pawar and Ram shinde Discussion

सिद्धटेक | Ajit Pawar and Ram Shinde: अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे व राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबालिका शुगर ता. कर्जत येथे आज भेट घेतली, सुमारे अर्धा तास चर्चा सुरु होती. चर्चेची माहिती मिळाली नाही पण या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

या भेटीचे नेमके कारण कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्यासाठी चुलते अजित पवार यांनी काही मार्ग काढण्यासाठी का आणखी काही?  राम शिंदेना खासदारकीचे ऑफर का? राम शिंदे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस  यांचे जवळचे विश्वासू मानले जातात. ही भेट म्हणजे महाराष्ट्रात नवीन राजकीय घडामोडींची नांदी तर नाही ना? अशा सर्व चर्चा राजकीय क्षेत्रात चालू आहेत. यामागील गुप्तगू काय आता पुढील वाटचालीवरूनच लक्षात येईल.

Web Title: Deputy chief Ajit Pawar and Ram shinde Discussion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here