Home संगमनेर संगमनेर: प्रांताधिकारी मंगरुळे यांची बदली, ‘यांना’ पदभार स्वीकारण्याचे आदेश

संगमनेर: प्रांताधिकारी मंगरुळे यांची बदली, ‘यांना’ पदभार स्वीकारण्याचे आदेश

Sangamner News: गेल्या चार वर्षांहून अधिक कालावधीपासून संगमनेर उपविभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या प्रांताधिकारी (District Magistrate) डॉ. शशीकांत मंगरुळे यांची बदली.

District Magistrate Dr. Replacement of Shashikant Mangarule

संगमनेर: गेल्या चार वर्षांहून अधिक कालावधीपासून संगमनेर उपविभागाचा कार्यभार सांभाळणाऱ्या प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यांच्या जागी वाशिमचे निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची नियुक्ती झाली असून १० मे पूर्वी त्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

युवकांना काँग्रेसमध्ये संधी थोरात

संगमनेर: देशात सध्या धर्माच्या नावावर होत असलेले राजकारण लोकशाहीला घातक आहे. काँग्रेसचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून, संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. आगामी काळात देशात, राज्यात सत्ताबदल निश्चित असून युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी आहे, असे माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

थोरात म्हणाले भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप सरकार हे धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. विकासाऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत.

शनिवारी (दि. ६) येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर शहर आणि तालुक्यातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.

Web Title: District Magistrate Dr. Replacement of Shashikant Mangarule

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here