Home अकोले डोंगरगाव जि.प. प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले तालुका वतीने...

डोंगरगाव जि.प. प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले तालुका वतीने मोफत वह्या वाटप

डोंगरगाव जि.प. प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोले तालुका वतीने मोफत वह्या वाटप

डोंगरगाव: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव व वस्ती शाळा सरोदे वस्ती मोफत शालेय वह्यांचे वाटप ,राज्य संघटक संजय भोकरे ,अध्यक्ष राजा माने प्रदेश कार्यध्यक्ष वंसतराव मुंडे ,राज्य   सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या कल्पनेतुन राज्य भरात मोहीम अभियान चालू असून डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी सरपंच बाबासाहेब उगले ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच अशोकराव उगले,शालेय समिती अध्यक्ष प्रशांत उगले,मुख्याध्यापक अशोक धादवड ग्रामपंचायत सदस्य आर के उगले, संतोष कदम, चंद्रभान उगले, डॉ संतोष उगले, नामदेव पानसरे, गणेश उगले, संदीप उगले, किरण उगले, गणेश उगले टेलर,बाळासाहेब उगले, अर्जुन सहाणे, गुलाब पटेल, संतोष दातीर, सुनील सरोदे, पोपेरे शिक्षक जयवंत बोंबले, विजय आंबरे,अशोक नेहरकर,केशव गोर्डे, सोमनाथ आंबरे, वस्तीशाळा मुख्याध्यापिका संगीता गवळी मनीषा उगले आदी पालक, शिक्षक, विध्यार्थी उपस्थित होते.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here